Maharashtra Cabinet Decisions : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 8 ऐतिहासिक मोठे निर्णय, सर्वसामान्यांना मोठा दिलासा
Maharashtra Cabinet Decisions: आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीला जवळपास सर्वच नेते उपस्थित होते. या बैठकीत आठ विविध क्षेत्रांबाबत अत्यंत महत्त्वाचे आणि ऐतिहासिक निर्णय घेण्यात आले. यामध्ये भंडारा जिल्ह्यातील गोसी खुर्द धरणावरील निर्णयाचा समावेश आहे. राज्यातील … Read more