लाडकी बहीण योजनेचे 3000 हजार तुमच्या बँक खात्यात झाले जमा यादीत नाव चेक करा aditi tatkare

aditi tatkare

aditi tatkare मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेअंतर्गत डिसेंबरचे पेमेंट कधी मिळणार याकडे सर्व महिलांचे लक्ष लागले आहे. नागपूर येथील विधानसभा अधिवेशनानंतर ही रक्कम बहिणींच्या खात्यात वर्ग करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. या वर्षी डिसेंबरमध्ये लाडक्या बहिणींना हप्त्याची रक्कम मिळणार असल्याचे वृत्त आहे. हप्ते भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होईल. प्रिय भगिनींना रु. 1500 … Read more