Irrigation Scheme: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सिंचनासाठी मिळणार 500 कोटींचे अनुदान… सिंचनासाठी भरघोस सवलत
Irrigation Scheme: शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि उपयुक्त योजना म्हणजे मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना योजनेला पूरक म्हणून ही योजना राज्य शासन स्तरावर राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांना सिंचनासाठी आवश्यक असलेली संसाधने उपलब्ध करून देणे, जलस्रोतांचा तर्कसंगत आणि कार्यक्षम वापर सुनिश्चित करणे आणि कृषी उत्पादन आणि उत्पन्न वाढवणे हे या कार्यक्रमाचे … Read more