Mahadbt Farmer List : महाडीबीटी पोर्टलवर कृषी योजनांची लाभार्थी यादी पहा ऑनलाईन

Mahadbt Farmer List

Mahadbt Farmer List : केंद्र आणि राज्य सरकारद्वारे शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या सर्व कृषी योजना या Mahadbt Farmers Portal (Mahadbt Portal) द्वारे राबविण्यात येतात. पोर्टलद्वारे अर्ज केलेल्या अनेक लाभार्थींचे थकीत अनुदान आता राज्य सरकारच्या माध्यमातून वितरित केले जाऊ लागले आहे. महाडीबीटी योजनेचा लाभ मिळत नसल्याचा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. गावांमध्ये, लाभार्थी पात्र नाहीत किंवा अशा … Read more