SSC HSC result 2025: दहावी बारावी बोर्डाचा निकाल असा पहा!

SSC HSC result 2025

SSC HSC result 2025: राज्यातील इयत्ता 10वी आणि 12वीचे विद्यार्थी निकालाच्या प्रतीक्षेत आहेत, निकाल कसा तपासायचा, निकाल कुठे पहायचा याची माहिती येथे पाहणार आहोत, इयत्ता 10वी आणि 12वीसाठी निकाल खूप महत्त्वाचा आहे कारण 10वीचा निकाल लागल्यानंतर पुढील प्रवेश प्रक्रिया त्यावर अवलंबून असते. SSC HSC निकाल 2025 महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 11 फेब्रुवारी … Read more