घरकुल योजनेअंतर्गत लाखो घरांची मंजुरी, यादीत तुमचं नाव पहा Gharkul Yojana

Gharkul Yojana

Gharkul Yojana: महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला स्वत:चे घर मिळण्याचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. घरकुल योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना घरांची सुरक्षा दिली जाणार आहे. राज्य सरकारने या योजनेंतर्गत सुमारे 20 लाख घरे मंजूर केली असून येत्या काही दिवसांत आणखी 10 लाख घरे मंजूर करणार असल्याचे जाहीर केले आहे. … Read more